-->

Header Ads

येडाई माझा जीव ग जिव भक्ती गीत Lyrics | Yedabai Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडाई माझा जीव ग जिव भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.

_____________________

🌷येडाई माझा जीव ग जिव भक्ती गीत Lyrics | Marathi 🌷

मायेचा पदर दिला ग डोई
तिलाच माझी किव ग किव
अन मग येडाई माझा जीव ग जीव
येडाई माझा जीव....
आहा येडाई माझा जीव ग जिव
येडाई माझा जीव...|| धृ ||

जरी जरी कामाला येईना सक
पण माझं दैवत केलय पक्क
लय जीवनात खाल्ल्यात धक्क
पण ते आता जाणवू देई ना दुःख
माय लेकरांचं नातं आपलं 
असंच कडला नेऊ ग नेऊ....
अन मग येडाई माझा जीव ग जीव
येडाई माझा जीव....|| १ ||

जरी काटा टोचला मला 
पण आधी कळून घेतय तिला
सारा मार्ग करते गुलाबा गणा हो
अशीच तिची लीला पाठीशी ती उभी असताना
कशाला कुणाला भिऊ ग भिऊ....
अन मग येडाई माझा जीव ग जीव
येडाई माझा जीव....|| २ ||

दिवसाचा एक एक क्षण तुझ्या नावाची गुण गुण
नाही विसरत माझं मन तुला ग तन मन धन अर्पण
चंदनाचा सुगंध द्या या अजयला पण शिव ग शिव
अन मग येडाई माझा जीव ग जीव
येडाई माझा जीव....|| ३ ||

मायेचा पदर दिला ग डोई
तिलाच माझी किव ग किव
अन मग येडाई माझा जीव ग जीव
येडाई माझा जीव....
आहा येडाई माझा जीव ग जिव
येडाई माझा जीव...||
_____________________


✅ही भक्तिगीते पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण येडाई माझा जीव ग जिव भक्ती गीत Lyrics बघितले.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents