Swami 2 Song Lyrics Marathi | Brahmaa | Harshvardhan Wavare
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण Swami 2 Song Lyrics Marathi बघणार आहोत.
सॉंग - स्वामी 2
लिरिक्स - नरहरी रहेरकर, ब्रम्हा
सिंगर - हर्षवर्धन वावरे
म्युझिक - ब्रह्मा
__________________
Swami 2 Song Lyrics Marathi
दिशाहीन जीवन माझे
अंधाराची रात्र मोठी
स्वामी हात पडता माथी
आनंदाची भरली पेटी
स्वामींची ती अनुभूती
सागराहूनही मोठी
दुःख सारी दूर होती
नाम येता तुमचे ओठी..
कृपासिंधू स्वामी समर्थ....
धन्य ते ध्यान ज्यात नाम
श्री स्वामी समर्थ...
पुण्य ते ज्ञान ज्याचे सार...
श्री स्वामी समर्थ....
किती हो भाग्य सौभाग्य
आम्ही जपतो समर्थ...
एकची कर्म आणि धर्म
श्री स्वामी समर्थ....
श्री स्वामी समर्थ...(*४)
जपता रोज स्वामी नाम
पडणार नाही आता कुठलेही काम
तुझीच मेहनत फळास जाई
स्वामीच बाप अन् स्वामीच आई..
सुटली ती माया अन तो अहंकार
भेटला मजला जेव्हा मजला स्वामी आधार
शून्य माझी ओळख होती आज मी साकार
स्वामींसाठी अर्पण माझे जीवन हजार..
कृपासिंधू स्वामी समर्थ....
धन्य ते ध्यान ज्यात नाम
श्री स्वामी समर्थ...
पुण्य ते ज्ञान ज्याचे सार...
श्री स्वामी समर्थ....
किती हो भाग्य सौभाग्य
आम्ही जपतो समर्थ...
एकची कर्म आणि धर्म
श्री स्वामी समर्थ....
श्री स्वामी समर्थ...(*४)
कितीही असो मोठी परीक्षा
स्वामी नेहमी करतील रक्षा
मिटू दे भीती तुझ्या मनीची
स्वामींना चिंता साऱ्या जगाची
दिले तुम्ही जे मला तेच माझे होते
बाकी सारे माझ्यासाठी भास आणि खोटे..
तेच माझे होते..(*२)
बाकी सारे माझ्यासाठी भास आणि खोटे..
उन्हामध्ये सावली स्वामी
दुःखामध्ये सुख हे स्वामी
कष्टामध्ये बळ हे स्वामी
वेदनेचा अंत स्वामी..
|| अनंत कोटी ब्रम्हांडनायक
महाराजाधिराज योगीराज
परब्रम्ह श्री सच्चिदानंद
प्रति पालक अक्कलकोट निवासी
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
__________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
- स्वामीमय झालो Song Lyrics
- जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
- रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics
- अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics
__________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण Swami 2 Song Lyrics Marathi बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________
Post a Comment