तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी अभंग Lyrics | Sant Chokhamela Abhang
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी अभंग Lyrics बघणार आहोत. संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे.
________________
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी अभंग Lyrics
तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग || धृ ||
गोरोबाचे मडके घडले
कबीराचे शेले विणले
भागीरथा साठी आणली स्वर्गाहुनी गंगा || 1 ||
द्रोपदीची साडी दिली
लाज पतीची राखली
देवकीला केले मुक्त तोडूनी तुरुंग || 2 ||
निळा म्हणे जगजेठी
काही नको माझ्यासाठी
पुंडलिकासाठी उभी चंद्रभागा || 3 ||
* * * * *
________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
________________
Post a Comment