Header Ads

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा अभंग Lyrics | Sant Chokhamela Abhang



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा अभंग Lyrics बघणार आहोत. संत चोखामेळा यांचा हा अभंग आहे.
______________

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा अभंग Lyrics | Marathi

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा || 1 ||

कमान डोंगी पर तिर नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा || 2 ||

नदी डोंगी परी जल नोहे डोंगे |
काय भुललासी वरलीया रंगा || 3 ||

चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा |
काय भुललासी वरलीया रंगा || 4 ||

* * * * * *
__________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा अभंग Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.