Header Ads

पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics | Palakhi Sajavali Na Majhi Amba Natvali



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics बघणार आहोत.
__________________

पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics

केळीच्या बनात पानांच्या फुलात
पालखी सजवली....पालखी सजवली
न माझी आंबा नटवली.. || धृ ||

निरोप धाडा पंढरपूरला
पंढरपूरच्या विठुरायाला यावं म्हणावं दर्शनाला
केळीच्या बनात पानांच्या फुलात पालखी सजवली.. || 1 ||

निरोप धाडा औदुंबराला
औदुंबराच्या दत्तगुरुला यावा म्हणावं दर्शनाला
केळीच्या बनात पानांच्या फुलात पालखी सजवली.. || 2 ||

निरोप धडा कोल्हापूरला
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला यावं म्हणावं दर्शनाला
केळीच्या बनात पानांच्या फुलात पालखी सजवली.. || 3 ||

निरोप धाडा जेजुरीला
जेजुरीच्या खंडेरायाला यावं म्हणावं दर्शनाला
केळीच्या बनात पानांच्या फुलात पालखी सजवली.. || 4 ||

__________________


✅हे गीत पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.