-->

Header Ads

एक चिऊ आली बाळाला पाहून गेली Lyrics🐥👶Ek Chiu Ali Marathi Baalgeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण एक चिऊ आली बाळाला पाहून गेली Lyrics बघणार आहोत.
_________________

🐥एक चिऊ आली बाळाला पाहून गेली Lyrics 🐥

एक चिऊ आली बाळाला पाहून गेली..🐥👶
एक चिऊ आली बाळाला पाहून गेली..🐥👶

एक पोपट आला...🐦
एक पोपट आला..🐦
पेरू देऊन गेला...🍐🍐

एक खार आली...🐹
एक खार आली..🐹
बोर देऊन गेली..🍊

एक पारवा आला..🐧
एक पारवा आला ..🐧
जांभळ देऊन गेला..🍇

एक साळुंकी आली..🐤
एक साळुंकी आली..🐤
आवळे देऊन गेली..🍏

मग आला कावळा..🐾
कावळा आला...🐾
मग आला कावळा
सगळं घेऊन गेला💢😔

सगळं घेऊन गेला
सगळं घेऊन गेला
सगळं घेऊन गेला
सगळं घेऊन गेला
सगळं घेऊन गेला

* * * * *
_________________

✅ही बाल गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण एक चिऊ आली बाळाला पाहून गेली Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents