Header Ads

टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत भजन Lyrics | Tal Veena Bhajant Vithu Nache Pandharit



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत भजन Lyrics बघणार आहोत.
_______________________

🌸टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत भजन Lyrics🌸

टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत
विठू नाचे पंढरीत...
विठु नाचे पंढरीत... || धृ ||

चंद्रभागे भीमा तीरी विठ्ठलाची पावन नगरी
वाटप आहे मंदिरात...
विठु नाचे पंढरीत... || 1 ||

हाती टाळ खांदी विना विसरूनी देहभान
भजन गाऊ एकसुरात
विठु नाचे पंढरीत... || 2 ||

टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत
विठू नाचे पंढरीत...
विठु नाचे पंढरीत... ||

* * * * *
_______________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण टाळ वीणा भजनात विठू नाचे पंढरीत भजन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.