Header Ads

चला संतांच्या भेटीला गुरुकुंज आश्रमाला भजन Lyrics | Marathi Bhajan Lyrics



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण चला संतांच्या भेटीला गुरुकुंज आश्रमाला भजन Lyrics बघणार आहोत.
_________________

🌷चला संतांच्या भेटीला गुरुकुंज आश्रमाला भजन Lyrics🌷

चला संताच्या भेटीला गुरुकुंज आश्रमाला
गुरुकुंज आश्रमाला तुकडोजी च्या दर्शनाला.. || धृ ||

धन्य संत झाले जगी नाही कशाची मनी आस
राष्ट्रहिताचे स्वप्न त्यांचे बनव सुंदर गावाचं
नको राहू तू शहराला चल आपूल्या गावाला
गुरुकुंज आश्रमाला तुकडोजी च्या दर्शनाला.. || 1 ||

नका बनवू आळशी कोणी वाईट व्यसनाच्या मार्गांनी
बनवू सुंदर शेती आपुली बाग बगीचा लावूनी
नको राहू तू शहराला चल आपल्या गावाला
गुरुकुंज आश्रमाला तुकडोजी च्या दर्शनाला.. || 2 ||

होती भविष्यही वाणी सांगे तुकडोजी ची गाथा
खोटे नाहीत तीळभरही वाचून पहा ग्रामगीता
करी विशंभर विनवणी संतकृपा मंडळाला
गुरुकुंज आश्रमाला तुकडोजी च्या दर्शनाला.. || 3 ||

_________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण चला संतांच्या भेटीला गुरुकुंज आश्रमाला भजन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.