रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर Lyrics | Ramkundachya TiraVar Mahadev Basale Kapaleshwar
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर Lyrics बघणार आहोत
__________________
🌹रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर Lyrics 🌹
लिंगरूपात शिवशंकर
काळभैरव तो अवतार..
आले या धरतीवर.... रामकुंडाच्या...
आले या धरतीवर.... रामकुंडाच्या... (*2)
रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर.. || धृ ||
ब्रह्मदेवान निंदा केली बातमी कैलासाला गेली
खरा ब्रह्माचं गर्व खाली शिवशंभूला देव बोलली
तोडिले गर्वाचे शिर.
रामकुंडाच्या.... (*2)
रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर.. || 1 ||
ब्रह्म हत्या शिवाने केली
चिंतेत पडला जगाचा वाली
स्वारी त्याची भूलोकी गेली
गंगा गोदावरी त्यांना पाहिली..
पाहिले सोमेश्वर...
रामकुंडाच्या.... (*2)
रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर.. || 2 ||
हो त्रिवेणीत आंघोळ केली
ब्रह्म हत्या दूर ती झाली
नाथा उमेशान लेखनी केली
कथा ही विश्वासाने गायली
नंदी नाही समोर. .
रामकुंडाच्या.... (*2)
रामकुंडाच्या तीरावर महादेव बसले कपालेश्वर.. || 3 ||
* * * * * *
__________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तुझ्या चरणावरी माझा भोळा भक्तीभाव भक्तीगीत Lyrics
- चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं Lyrics
- वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics
___________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!
____________________
Post a Comment