Header Ads

नाही केला परमार्थ मानव बनून काय अर्थ Lyrics | Nahi Kela Parmarth Manav Banun Kay Arth



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नाही केला परमार्थ मानव बनून काय अर्थ Lyrics बघणार आहोत.

____________________

🌸नाही केला परमार्थ मानव बनून काय अर्थ Lyrics 🌸

नाही केला परमार्थ
मानव बनून काय अर्थ.. || धृ ||

भिकाऱ्याचं पोट खाली
नाही तुला किव आली
जिथे तिथे पाही स्वार्थ
मानव बनून काय अर्थ.. || 1 ||

कुणी रोगी तळमळ ती
तुझे पाय घरी वळती
नाही धावला पुण्यार्थ
मानव बनून काय अर्थ.. || 2 ||

दानधर्म केला नाही
नाही सुख भोगला काही
घरी घडे सारा अनर्थ
मानव बनून काय अर्थ.. || 3 ||

कवडी कवडी गोळा केली
नाही पूजा अर्च केली
नाही घडला कधी तीर्थ
मानव बनून काय अर्थ.. || 4 ||

* * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________

आज या पोस्ट मध्ये आपण नाही केला परमार्थ मानव बनून काय अर्थ Lyrics बघितले .

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.