नको पाहू देवा भक्ताची कसोटी Lyrics | Naka Pahu Deva Bhaktchi Kasoti
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नको पाहू देवा भक्ताची कसोटी Lyrics बघणार आहोत.
______________________
🙏नको पाहू देवा भक्ताची कसोटी Lyrics🙏
नको पाहू देवा भक्ताची कसोटी
काठी टेकवीत आले तुझ्या भेटीसाठी...|| धृ ||
बालपण माझे गेले खेळ खेळण्यात
तरुण पण माझे गेले संसारात
वय झाले साठ हाती आली काठी
काठी टेकवीत आले तुझ्या भेटीसाठी...|| १ ||
दास विनवितो देवा तुझ्या चरणाशी
तूच मायबाप आम्हाला तारसी
आम्हा जागा द्यावी तुमच्या चरणापाशी
काठी टेकवीत आले तुझ्या भेटीसाठी...|| २ ||
नको पाहू देवा भक्ताची कसोटी
काठी टेकवीत आले तुझ्या भेटीसाठी...||
* * * * * * *
_________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- छंद सोडू नको देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा Lyrics
- सोडून जाऊ नको रे विठ्ठला Lyrics
- रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी Lyrics
______________________
आज या पोस्टमध्ये आपण नको पाहू देवा भक्ताची कसोटी Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
______________________
Post a Comment