Header Ads

पार्वतीचा गणपती दिसतो किती छान Lyrics | Ganpati Bhajan Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण पार्वतीचा गणपती दिसतो किती छान Lyrics बघणार आहोत.
___________________

🌺पार्वतीचा गणपती दिसतो किती छान Lyrics | Marathi🌺

कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... || धृ ||

हळदी नको कुंकू नको गुलालाचा मान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... || 1 ||

बेल नको फुल नको दुर्वाचा मान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... || 2 ||


पुरण नको पोळी नको मोदकाचा मान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... || 3 ||

गाडी नको घोडा नको उंदराचे वाहान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... || 4 ||

कुंज कुंज डोळे सुपा एवढे कान
पार्वतीचा गणपती दिसतो किती छान... ||

* * * * * *
___________________


✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण पार्वतीचा गणपती दिसतो किती छान Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.