Header Ads

वेड मला लागलया दत्तगुरुचं Lyrics | Dattaguru Bhajan Marathi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण वेड मला लागलया दत्तगुरुचं Lyrics बघणार आहोत.

________________

🌸वेड मला लागलया दत्तगुरुचं Lyrics🌸

फुलांमध्ये फूल जसं जाई जुईचं
वेड मला लागलया दत्तगुरुचं ... || धृ ||

सकाळी उठून मी काढली रांगोळी
मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी
चला जाऊ तीर्थ घेऊ दत्त चरणाचं
वेड मला लागलया दत्तगुरुचं ... || 1 ||

पालखीचा सोहळा चालतोय मोठा
पाहुनी आनंदाचा पुरेना साठा
चरणावरी फुल वाहू जाई जुईच
वेड मला लागलया दत्तगुरुचं ... || 2 ||

दत्त जयंतीला आनंद वर्तला
भक्त सारे रमती गाणगापूर गावाला
दर्शन घेऊ चला या दत्तप्रभूंचं
वेड मला लागलया दत्तगुरुचं ... || 3 ||

फुलांमध्ये फूल जसं जाई जुईचं
वेड मला लागलया दत्तगुरुचं ... ||

* * * * * *
________________


✅ही भक्तीगीते पण नक्की वाचा👇👇👇

________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण वेड मला लागलया दत्तगुरुचं Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.