नेत्र देरे मला श्रीहरी पाहू दे रे तुझी पंढरी Lyrics | Netra Dere Mala Shree Hari
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नेत्र देरे मला श्रीहरी पाहू दे रे तुझी पंढरी Lyrics बघणार आहोत.
____________________
💜नेत्र देरे मला श्रीहरी पाहू दे रे तुझी पंढरी Lyrics | Marathi 💜
नेत्र देरे मला श्रीहरी
पाहू दे रे तुझी पंढरी.. || धृ ||
वाळवंटी जमवूनी मेळा
तिथे नाचे विठू सावळा
नेत्र देरे मला श्रीहरी... || 1 ||
चोखोबाची ढोरे ओढीता
सावत्याची भाजी खुडीता
नेत्र देरे मला श्रीहरी... || 2 ||
जुड्या बांधू लागे श्रीहरी
नेत्र देरे मला श्रीहरी... || 3 ||
कबीराचे शेले विणीता
जनाबाईचे दळण दळीता
नेत्र देरे मला श्रीहरी... ||4 ||
ओव्या गाऊ लागे श्रीहरी
नेत्र देरे मला श्रीहरी
पाहू दे रे तुझी पंढरी.. || 5 ||
* * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- पंढरीला जाण्याच आलय माझ्या मनी ग Lyrics
- उठ उठ माझ्या मुली विठ्ठलाची पालखी आली Lyrics
- विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics
- छंद सोडू नको देवाचा सार्थ होईल तुझ्या जन्माचा Lyrics
_____________________
आज या पोस्ट मध्ये आपण नेत्र देरे मला श्रीहरी पाहू दे रे तुझी पंढरी Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________
Post a Comment