आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला Lyrics | Adampurat Tujhi Vahiva Tujha Bhandara Mandala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला Lyrics बघणार आहोत.
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
📜📜आज या पोस्टमध्ये आपण आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
___________________________
आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला Lyrics
आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला
तुझं ध्यान गा कुंभरान गा.. तुझा भंडारा मांडला..|| धृ ||
आज उधाण आलं लेकराच्या आनंदाला
तुझ्या नावाचा जयघोष भिडतोया आभाळाला
वाली तू लेकरांचा स्वामी तू र दिनांचा
आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला
तुझं ध्यान गा कुंभरान गा.. तुझा भंडारा मांडला..|| १ ||
तूच नचतो तू र डोलतो दिन भक्तीचा आज आला
एका वर्षान मोठ्या हर्षान तुझ्या आलो गा भंडारा
हे तूच ज्योतिबा तूच खंडोबा तूच अवतार काशीबाचा
दीनदुबळ्यांचा भोळ्या भक्तांचा समद्या जगताचा पाठीराखा
आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला
तुझं ध्यान गा कुंभरान गा.. तुझा भंडारा मांडला..|| २ ||
बाळूमामाच्या नावानं चांगभलं..
खुल्या आभाळावानी गा तुझ्या कूरपेच भंडार
कसं सांगू किती सांगू तुझा महिमा अपरंपार
हरपली तहानभूक ओढ लागली या जीवाला
देवा तुझी भाकणूक आम्ही आतुर ऐकायला
वाली तू लेकरांचा स्वामी तु र दिनांचा..
आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला
तुझं ध्यान गा कुंभरान गा.. तुझा भंडारा मांडला..|| ३ ||
* * * * *
___________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics
- नाथ माझा काळभैरी Song Lyrics
- काय सांगू देवा तुला कर्म कहानी Lyrics
- खंडोबाची गाणी Lyrics
___________________________
📜📜आज या पोस्टमध्ये आपण आदमपुरात तुझी वहीवाट तुझा भंडारा मांडला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
___________________________
Post a Comment