तुझ्या येण्यान जीवनाच सोनं झालं ग Lyrics | TujhyaYenyan Jivnach Son Zal
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या येण्यान जीवनाच सोनं झालं ग Lyrics बघणार आहोत.
सॉंग - तुझ्या येण्यान जीवनाच सोनं झालं ग
सिंगर - देवा कदम
म्युझिक - यल्लाप्पा / रोहित
_____________________
🌸तुझ्या येण्यान जीवनाच सोनं झालं ग Lyrics 🌸
जगाची तू जगन माता सारं तुला ग कळतं
अन छत्तीस विघ्नाचे पाणी तुझ्या होमात जळतं
नदी नाल्याला पूर येतो ते समुद्राला कळतं
खरं करून ज्ञानाचा गुंज हे गुरु पुत्रालाच कळतं..
लागलीया चाहूल ग तुझं उमटलं पाऊल ग..
आई तू येणं केलं ग अंबाबाय..
आई तू येणं केलं ग तुझ्या येण्यानं
जीवनाच सोनं झालं ग..
तुझ्या येण्यानं जीवनाच सोनं झालं गं || धृ ||
देव्हाऱ्यात मूर्ति तुझी पुजतो जीवापाड
वरद तर नाही झाली माझ्या सुखामध्ये वाढ
छाया शिरी धरली माय आई वर वरली
धरली अनमोल ग..
तुझ्या येण्यानं जीवनाच सोनं झालं गं|| १ ||
अगं नव्हता नवस माझा
अगं नव्हती इच्छा काही
भाग्यवंता घरी येती अंबाबाई
लय ग आनंदानं माय गुण्या गोविंदानं
तुझी पाखरं गाई ग..
तुझ्या येण्यानं जीवनाच सोनं झालं गं|| २ ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- माझं माहेर तुळजापूर Lyrics
- काळुबाई माझी लाडी ग तीची लागली मला गोडी Lyrics
- सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics
- ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics
_____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण तुझ्या येण्यान जीवनाच सोनं झालं ग Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
_____________________
Post a Comment