हातावर पडली आली माझ्या नशिबाला Lyrics | देवीचे गाणे मराठी
नमस्कार या पोस्ट आपण हातावर पडली आली माझ्या नशिबाला Lyrics बघणार आहोत.
________________________
🌹हातावर पडली आली माझ्या नशिबाला Lyrics | Marathi🌹
काय करू बाई माझ्या कुळ दैवताला |
हातावर परडी आली माझ्या नशिबाला || धृ ||
चैती पुनवला ग जत्रला येते |
अन काय करू बाई माझ्या कुळदैवताला ||
हातावर परडी आली माझ्या नशिबाला || 1 ||
चैतीपूणवेची तुझी जत्रा ग मोठी |
आले देवी तुझ्याकड चुना वेचण्यासाठी ||
काय करू बाई माझ्या कुळ दैवताला... || 2 ||
चालत चालत आले ग आई |
तुझ्याविन मला देवी कोणीच नाही ||
काय करू बाई माझ्या कुळ दैवताला.. || 3 ||
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics
- सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics
- माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग Lyrics
________________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण हातावर पडली आली माझ्या नशिबाला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
________________________
Post a Comment