गेला गुरु कुण्या गावा Lyrics | Gela Hari Kunya Gava Bhajan | Datta Jayanti Bhajan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गेला गुरु कुण्या गावा Lyrics बघणार आहोत.
__________________
गेला गुरु कुण्या गावा Lyrics | Marathi
गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा
घुमेना मंदिरात पावा सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य || धृ ||
कधी ना झाली आज वर्दीन जरेआड गुरुमूर्ती
गुरूंचा किती करू धावा सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य..
गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा.. || 1 ||
माझा भाव तुझ्या चरणी असे हा जीव तुझ्या चरणी
दर्शन द्यावे मजा आता सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य...
गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा.. ||2 ||
भक्तजन पिडलो संसारी आलो तुझ्याच दरबारी
द्यावी मुक्ती मला देवा ब्रह्म चैतन्य...
गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा.. || 3 ||
तुमच्या भेटीला आतुरलो भेटण्या गोंदवले आलो
जवळी घ्यावे मला देवा सद्गुरुराया ब्रह्मचैतन्य....
गेला गुरु कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा.. ||4 ||
* * * * * * *
_________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- ब्रम्हांडाचा धनी खेळतो अत्रीच्या अंगणा दत्त दिगंबर म्हणा तुम्ही Lyrics
- दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे Lyrics
- दत्त दिगंबर दैवत माझे Lyrics
___________________________
आज या पोस्टमध्ये आपण गेला गुरु कुण्या गावा Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
___________________________
Post a Comment