Header Ads

शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो Lyrics | Shiv Shankar Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो Lyrics बघणार आहोत. शंकराचं खूप सुंदर असं हे भक्तीगीत आहे.

______________________________________

शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो Lyrics | Marathi

जय जय शंभू शंकराचं डमरू वाजतो
शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो || ध्रु ||

महाशिवरात्रीला जमला मेळा
तेथे शिवभक्त झाले गोळा
वाजवून शंख मी आरती करतो
शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो || 1 ||

शुद्ध कार्तिकी पौर्मिमेला
दिंडीचा सोहळा पाहू चला
दिंडीमध्ये सारे आनंदाने नाचतो
शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो || 2 ||

चिंतामणी आस करा
शिव शंकराचा ध्यास धरा
वाजवून शंख मी आरती करतो
शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो || 3 ||

जय जय शंभू शंकराचं डमरू वाजतो
शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो ||

* * * * *

______________________________________


हि भक्तीगीत पण नक्की वाचा 👇👇👇👇



______________________________________


आज या पोस्टमध्ये शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो Lyrics बघितले.


पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


______________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.