Header Ads

आला शंकराचा वार Lyrics | Ala Shankaracha Var Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आला शंकराचा वार Lyrics बघणार आहोत.
________________________________

🌸आला शंकराचा वार Lyrics | Marathi 🌸

आला शंकराचा वार बाई मी धरिला सोमवार
श्रावण मासात होतो शंभूचा जयजयकार || धृ ||

शिवदर्शनाचा मला लागला छंद
तुझे नाव घेता मला होतो आनंद
कशी भक्तांचा उद्धार शिव महिमा अपरंपार
श्रावण मासात होतो शंभूचा जयजयकार || १ ||

भोलेनाथा दर्शनाची फारच घाई
तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी
वंदिते मी वारंवार दावी मजला चमत्कार
श्रावण मासात होतो शंभूचा जयजयकार || २ ||

भोलेनाथा तुला आता एकच मागणं
सुख शांती नांदू दे रे दर्शना येईन
तुझा जप मी करणार
तुला वाहीन बेल फुलहार
श्रावण मासात होतो शंभूचा जयजयकार || ३ ||

* * * * *
________________________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
________________________________

आज या पोस्टमध्ये आपण आला शंकराचा वार Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!!!
________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.