एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम Lyrics | Ek Gau Amhi Vithobache Nam
नमस्कार या पोस्टमध्ये आपण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम Lyrics बघणार आहोत.
_______________________________
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम Lyrics
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम
अनेकांचे काम नाही आता
मोडोनीया वाटा सूक्ष्म दुस्तर || धृ ||
केला राज्य भार चाले ऐसा
मोडोनीया वाटा सूक्ष्म दुस्तर || १ ||
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष
सेवू ब्रह्म रस आवडीने
मोडोनीया वाटा सूक्ष्म दुस्तर || २ ||
तुका म्हणे महापातकी पतीक
होळी जीवन मुक्त हेळा म्हात्रे
मोडोनीया वाटा सूक्ष्म दुस्तर || ३ ||
* * * * * * *
_______________________________
- जागा रे गोपाळांनो रामनामी जागा Lyrics
- विठ्ठला नामा सांगे विनवूनी अभंग Lyrics
- तुकोबाची कांता सांगे लोकापाशी Lyrics
- काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती Lyrics
_______________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!🙏🙏🙏🙏
_______________________________
Post a Comment