Header Ads

जागा रे गोपाळांनो रामनामी जागा Lyrics | Jaga Re Gopalano Jaga



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जागा रे गोपाळांनो रामनामी जागा Lyrics बघणार आहोत.

जागा रे गोपाळांनो रामनामी जागा Lyrics | Marathi

जागा रे गोपाळांनो रामनामी जागा
कळी काळ अकळा महादोष जाती भंगा || १ ||

सहस्त्र दळ समान अनुहत ध्वनी उठी |
नामाचेनी बळे पटके निघाली कपाटी || २ ||

दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन |
एकादशी उपवास तुम्ही करा जागरण || ३ ||

द्वादशी साधन कोटी कुळे उद्धरती |
नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी || ४ ||

* * * * *



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण जागा रे गोपाळांनो रामनामी जागा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.