Header Ads

Bai G Kelewali Mi Lyrics | मी तर भोळी अडाणी ठकू



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Bai G Kelewali Mi Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मी तर भोळी अडाणी ठकू
लिरिक्स - दादा कोंडके
सिंगर - उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी
म्युझिक - राम लक्ष्मण



Bai G Kelewali Mi Lyrics | Marathi

मी तर भोळी अडाणी ठकू
तुमच्या नावाचं लाल लाल कुकू
न कपाळी लाभल का ?
बाई ग केळे वाली मी
सांगा तुम्हाला शोभलं का ?

भलतंच काम तू लावलस मला
बोलून बघतोय मी सायबाला
ते लायनीत घेत्याल का ?
बाई ग केळेवाली मी
सांगा तुम्हाला शोभेल का ?

तुमची किरत मोठी,
तुम्ही मनात लय दिलदार
तुमची किरत मोठी
अहो तुमच्यासाठी,
आले सोडून मी घरदार
अहो तुमच्यासाठी,
व्हतं नव्हत ते दिलय तुम्हाला
आणि काय लागल का ?
बाई ग केळेवाली मी
सांगा तुम्हाला शोभेल का ?

सांगून ठेवलय वाड वडिलांनं
काय झालं तरी एका हातान
टाळी वाजल का ?
बाई ग केळेवाली मी
सांगा तुम्हाला शोभेल का ?

मी लाडात रुसले
लाडा लाडात पुढ्यात घ्याल का ?
मी लाडात रुसले मी गालात हसले
माझ्या गालाला गाल तुम्ही द्याल का ?
मी गालात हासले...

मनात तुमच्या काय घुटमळतय
कानात सांगाल का ?
बाई ग केळेवाली मी
सांगा तुम्हाला शोभेल का ?

तुझा न माझा जमलाय जोडा
पगार माझा लय ग थोडा
न तेवढ्यात भागल का ?
बाई ग केळेवाली मी
सांगा तुम्हाला शोभेल का ?

* * * * *



हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण Bai G Kelewali Mi Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.