Header Ads

Pori Jarasa Lavshil Ka Lyrics Marathi | पोरी जरासं लावशील का | Dada Kondake



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Pori Jarasa Lavshil Ka Lyrics Marathi बघणार आहोत.


सॉंग - पोरी जरास लावशील का ?
मुव्ही - मला घेऊन चला
सिंगर - महेंद्र कपूर शैला चिखले
लिरिक्स - दादा कोंडके
म्युझिक - राम, लक्ष्मण


Pori Jarasa Lavshil Ka Lyrics Marathi

अगं थांब थांब थांब थांब पोरी
अशी जाऊ नको ग दुरी
चल फटकन ये माघारी
दोघं राहू या एकाच घरी
तूझी मुसमुसली ज्वानी
आता आलिया रंगाला
तूझी मुसमुसली ज्वानी
आता आलिया रंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

तुझं बरोबर अंग जणू भरलेलं वांग
जरा जवळ ये पोरी सारं फिटेल ग पांग
सडक पिंचर लावू का ग
तुझ्या वाकड्या भागाला
हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

तुझं डोंगरची मैना केली जीवाची या दैना
तुला पाहिल्यापासून मला झोपच गं येईना
अगं हो माझी राधा नको छळू श्रीरंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

तुझी नाजूक कंबर जणू हलतया झुंबर
कधी राहशील पोरी सांग माझा तू नंबर
हाय लावणार मी धक्का, तुझ्या चोळीच्या भिंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

तुझ्या वाचून करमना
आता धिर मला धरवना
हा ग नंदाचा पारा मला
पुन्हा पुन्हा जिरवना
चाल तुझी ही तोऱ्याची
शोभे मराठी अंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

तुला पाहिलं मी निरखून
गेलं मन माझं हरखून
गेल कमरेचा धोतर,
गेलं खाली सरकून
सारी दुनिया हसतीया
माझ्या नागड्या अंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

विनाकारण झगडून
नको जाऊस बिघडून
माझ्या घराचा दरवाजा
मी ठेवलाय उघडून
चल दोघेही पुजुया
महादेवाच्या लिंगाला

हे जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...
पोरी जरासं लावशील का ?
तुझं अंग माझ्या अंगाला ...

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण Pori Jarasa Lavshil Ka Lyrics Marathi बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 
🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.