परमिट साईच्या छातीला Lyrics | Sai Baba Bhaktigeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण परमिट साईच्या छातीला Lyrics बघणार आहोत.
परमिट साईच्या छातीला Lyrics | Marathi
|| अनंत कोटी ब्रम्हांडनायक
राजाधिराज योगीराज परब्रम्ह
श्री सच्चिदानंद सद्गुरू
साईनाथ महाराज की जय ||
नको नको ती आम्हा
तुमची BMW ऑडी
लय भारी आम्हा प्यारी ही
अकरा नंबरची गाडी
पदयात्रा घडण्या साईची
परमिशन लागते भाई
तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते
तुमच्या नशिबी नाही...
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
साईबाबा की जय....
नको नको ती आम्हा
तुमची BMW, ऑडी
लय भारी आम्हा प्यारी ही
अकरा नंबरची गाडी
पदयात्रा घडण्या साईची
परमिशन लागते भाई
तो ज्याला बोलवतो
त्याचीच घडते वारी
तुमच्या नशिबी नाही...
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
धर्मभेद व जातीभेद तो आम्हाला ना ठाव
आम्ही सारे भाऊ भाऊ अन् शिर्डी आमच गाव
मंत्र पाळतो समतेचा तो
जो तिला मानव जातीला
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
गत जन्माची असेल पुण्याई
म्हणून घडते ही वारी
आम्ही हसत खेळत आनंदानं
जातो साई दरबारी..
अवतार जिथे झाला साईचा
आम्ही पुजतो त्या मातीला..
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
देहभान विसरूनी जातो
विसरतो आम्ही घरदार
चिंता सारी सोडून देतो
आम्ही साईच्या जीवावर
भरोसा त्यावर खास आमचा
ना थारा तिथे भीतीला..
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
नको नको ती आम्हा
तुमची BMW, ऑडी
लय भारी आम्हा प्यारी ही
अकरा नंबरची गाडी
पदयात्रा घडण्या साईची
परमिशन लागते भाई
तो ज्याला बोलवतो
त्याचीच घडते वारी
तुमच्या नशिबी नाही...
परमिट साईच छातीला
बाळाभाऊ आहे साथीला
* * * * *
साईबाबांची ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- मला माझ्या साईला भेटवा
- कडुलिंबाला आला कसा गोड पाला
- मी निघालो, तुम्ही येता का ?
- लंगडी म्हणे भर्तर मला शिर्डीला न्याल का
आज आपण या पोस्टमध्ये परमिट साईच्या छातीला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!🙏🙏🙏🙏
Post a Comment