माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली Lyrics | Majhi Renuka Mauli
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली Lyrics बघणार आहोत.
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली Lyrics | Marathi
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली ।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥
हाके सरशी घाई घाई वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥
* * * * *
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली Lyrics | English
Majhi Renuka Mauli, Kalpvrekshachi Sauli |
Jaisi Vatsaalaagi Gaay Taisi Anathanchi Maay || 1 ||
Haake Sarshi Ghaai Ghaai Vege Dhaavatchi Paayi |
Aali Taapalyaa Unhaat, Nahi Aalas Mnaat || 2 ||
Khaali Bais Ghe Aaram, Mukhaavarati Aala Gham |
Vishnudaas Aadaraane Vaaraa Ghaali Padaraane || 3 ||
* * * * *
खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇
- माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics
- आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics
- वणीच्या गडावर कोण ग उभी Lyrics
- अंबाबाई लाड लाड ये गं Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment