Header Ads

माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics | May Bhavani Tujhe Lekru



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics बघणार आहोत.

माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics | Marathi

माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई
सेवा मानून घे आई

तू विश्वाची रचिली माया
तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडित
दुरित लयाला नेई

तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर
पूर्णत्वातें नेई

तूच दिलेली मंजुळ वाणी
डोळ्यांमधले निर्मळ पाणी
तुझ्या पूजना माझ्या पदरीं
याविण दुसरे नाही

* * * * *



खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.