Header Ads

मी शरण तुला भगवंता Lyrics | Mi Sharan Tula Bhagvanta Lyrics Marathi



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण मी शरण तुला भगवंता Lyrics बघणार आहोत.

मी शरण तुला भगवंता Lyrics | Marathi

तूच कर्ता आणि करविता
शरण तुला भगवंता
मी शरण तुला भगवंता

तुझिया श्वासें पान हालते
हर्षे तुझिया फूल फुलते
तेज झळाळत गगनही झुलते
रविचंद्राचा तू निर्माता

सुखदुःखाची ऊनसाउली
तुझीच जाणीव वेळोवेळी
तुझ्या कृपेच्या पंखाखाली
जीवदान ते मरणा मिळता

देऊळ तूची तूच मूर्ती
तूच आरती पूजा-भक्ती
तूच असता माझी पूर्ती
मागायचे काय अनंता ?

* * * * *

हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्ट मध्ये आपण मी शरण तुला भगवंता Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.