चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते Lyrics | महाकालीचे भजन मराठी
🙏🙏🙏नमस्कार चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते Lyrics बघणार आहोत.
______________
🌸चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते Lyrics | Marathi🌸
चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते
भक्त जनासाठी देवी वाट पाहते...|| धृ ||
यात्रेला जाऊ म्हणे नांदेडची सखू
डबल्या मध्ये नव्हते बाई हो तिच्या कुंकू
चला चला धनी माझे डोळे निहारते
भक्त जनासाठी देवी वाट पाहते...|| १ ||
हिरवी हिरवी साडी माझ्या महाकालीसाठी
हिरवे हिरवे कंगन घेतले ग हाती
बसले मी गाडीत झुक झुक करते
भक्त जनासाठी देवी वाट पाहते...|| २ ||
भल्या मोठ्या सरी येऊन मन धडधडते
कडेवर लेकरू हे घडी घडी रडते
सांग ना ग देवी तू आता कुठे राहते
भक्त जनासाठी देवी वाट पाहते...|| ३ ||
ताई म्हणे अंबे तुझ्या भेटीला मी आली
मनामध्ये तिच्या महाकाली ठासून गेली
रात्रंदिन अंबेचा जप करते
भक्त जनासाठी देवी वाट पाहते...|| ४ ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
🌸चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते Lyrics | English🌸
Chandrapurchya Shahari Mahakali Rahate
Bhakt Janansathi Devi Vaat Pahate... || Dhru. ||
Yatrela Jau Mhane Nandedchi Sakhu
Dablya Madhye Navhate Bai Ho Tichya Kunku
Chala Chala Dhani Majhe Dole Nihalate
Bhakt Janansathi Devi Vaat Pahate... || 1 ||
Hirvi Hirvi Sadi Majhya Mahakalisathi
Hirve Hirve Kangan Ghetle Ga Hati
Basle Mi Gadeet Jhuk Jhuk Karte
Bhakt Janansathi Devi Vaat Pahate... || 2 ||
Bhalya Mothya Sari Yeun Man DhadDhadate
Kadevar Lekaru He Ghadi Ghadi Radate
Sang Na Ga Devi Tu Aata Kuthe Rahate
Bhakt Janansathi Devi Vaat Pahate... || 3 ||
Tai Mhane Ambe Tujhya Bhetila Mi Aali
Manamadhye Tichya Mahakali Thasun Geli
Ratrandin Ambencha Jap Karte
Bhakt Janansathi Devi Vaat Pahate... || 4 ||
✽ ✽ ✽ ✽ ✽
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- पालखी सजवली न माझी आंबा नटवली Lyrics
- सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics
- ओटी अंबेची जगदंबेची भराना Lyrics
- गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला ये Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये चंद्रपूरच्या शहरी महाकाली राहते Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment