सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा Abhang Lyrics | Sakal Santancha Ha Raja
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा Abhang Lyrics बघणार आहोत.
______________
🌷सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा Abhang Lyrics | Marathi🌷
सकल संतांचा हा राजा ।
स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दर्शन ।
पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वाचिता भागवत ।
प्राणी होय जीवन मुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे ।
शरण एकनाथा जावे ॥४॥
✠ ✠ ✠ ✠
🌷सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा Abhang Lyrics | English🌷
Sakal Santancha Ha Raja
Swami Eknath Majha || 1 ||
Jyanche Ghetachi Darshan
Punha Nahi Janma Maran || 2 ||
Jyanche Vachita Bhagavat
Prani Hoy Jeevan Mukt || 3 ||
Nila Mhane Lin Vhave
Sharan Eknatha Jave || 4 ||
✠ ✠ ✠ ✠
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा Abhang Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment