आला रे आला शंकर भोळा Lyrics | Ala Re Ala Shaknkar Bhola
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आला रे आला शंकर भोळा Lyrics बघणार आहोत.
______________
🌸आला रे आला शंकर भोळा Lyrics | Marathi🌸
हातात डमरू पायात घुंगरू
आला रे आला शंकर भोळा || धृ ||
जठेतून वाहे झुळ झुळ गंगा
गळ्यात नागोबा माळा || १ ||
शोभून दिसतो डोक्यावर चांदोबा
रंग तुझा सावळा || २ ||
हातात त्रिशूळ पायात वाळा
भस्म लावी अंगाला || ३ ||
बेल फुलांची आवड मोठी
गळ्यात रुद्राक्ष माळा
गिरिजा संगे तुझ्या मांडीवर
गणपती शोभून दिसला || ४ ||
☘ ☘ ☘ ☘
🌸आला रे आला शंकर भोळा Lyrics | English🌸
Hatat Damru Payat Ghungru
Ala Re Ala Shankar Bhola || Dhru. ||
Jathetun Vahe Zhul Zhul Ganga
Galyat Nagoba Mala || 1 ||
Shobhun Disto Dokyavar Chandoba
Rang Tujha Savala || 2 ||
Hatat Trishul Payat Vala
Bhasma Lavi Angala || 3 ||
Bel Fulanchi Avad Mothi
Galyat Rudraksha Mala
Girija Sange Tujhya Mandivar
Ganpati Shobhun Disla || 4 ||
☘ ☘ ☘ ☘
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- आता तरी भोळ्या मला पावशील का Lyrics
- शंभू शिवाच्या मंदिरी जाता मिळे सुख शांती खरी Lyrics
- भोळ्या तू शंकरा करितो राम नाम नाम Lyrics
- त्रिशूळ घेऊन कोण ग उभा भजन Lyrics
- भोलेनाथ महादेवा गौरीहरा भक्तीगीत Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण आला रे आला शंकर भोळा Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment