जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी Lyrics | Jani Jay Shenasathi Ubha Ahe TichyaPathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी Lyrics बघणार आहोत.
___________
🌷जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी Lyrics | Marathi🌷
जनी जाय शेणासाठी ।
उभा आहे तिच्या पाठी॥१॥
पितांबराची कास खोवी ।
मागें चाले जनाबाई ॥२॥
गौऱ्या वेचूनि बांधिली मोट ।
जनी म्हणे द्यावी गाठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई ।
मागे चाले जनाबाई ॥४॥
☘ ☘ ☘ ☘ ☘
🌷जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी Lyrics | Marathi🌷
Jani Jay Shenasaathi
Ubha Ahe Tichya Pathi || 1 ||
Pitambarachi Kas KhovI
Mage Chale Janabai || 2 ||
Gaurya Vechuni Bandhli Mot
Jani Mhane Dyavi Gath || 3 ||
Mot Uchlun Doivar GheI
Mage Chale Janabai || 4 ||
☘ ☘ ☘ ☘ ☘
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात भजन Lyrics
- कल्याण करी रामराया अभंग Lyrics
- ऐसा पुत्र व्हावा संत भजन Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण जनी जाय शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment