Header Ads

कल्याण करी रामराया अभंग Lyrics | Kalyan Kari Ramraya Abhang



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण कल्याण करी रामराया अभंग Lyrics बघणार आहोत.

__________________

कल्याण करी रामराया अभंग Lyrics

कल्याण करी रामराया |
जनहित विवरी || धृ ||

तळमळ तळमळ होतची आहे |
हे जन हाती धरी || १ ||

अपराधी जन चुकतची गेले |
तुझा तुचि सावरी || २ ||

कठीण त्यावरी कठीण जाले |
आता न दिसे उरी || ३ ||

कोठे जावे काय करावे |
आरंभिली बोहली || ४ ||

दास म्हणे आम्ही केले पावलो |
दयेसी नाही सरी || ५ ||

* * * * *
__________________


✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण कल्याण करी रामराया अभंग Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.