संत चुडामणी स्वामी गजानन अभंग Lyrics | Sna Gajanan Maharaj Bhajan
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण संत चुडामणी स्वामी गजानन अभंग Lyrics बघणार आहोत.
_________________
संत चुडामणी स्वामी गजानन अभंग Lyrics
संत चुडामणी स्वामी गजानन |
तयाचे महिमान ऐका आता || धृ ||
योगा योगेश्वर हाची एक जाणा |
शेगावीचा राणा गजानन || 1 ||
तयाचिये पायी ठेवा आता शिर |
तरी भव पार भाव भक्तीचा || 2 ||
गुणदास म्हणे आली ही पर्वणी |
घ्यावी ती साधूनी प्रयत्नानि || 3 ||
योगयोगेश्वर हाचि एक बाणा |
शेगावीचा राणा गजानन || 4 ||
* * * * *
_________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
- मानासाठी नाही झालो भजनाचा दास Lyrics
- विठ्ठला नामा सांगे विनवूनी अभंग Lyrics
- या पंढरीचे सुख अभंग Lyrics
_________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण संत चुडामणी स्वामी गजानन अभंग Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_________________
Post a Comment