Header Ads

विठ्ठलात पहा रे गणेशाचे रूप अभंग Lyrics 💜Vithalat Paha Re Ganeshahe Rup


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठलात पहा रे गणेशाचे रूप अभंग Lyrics बघणार आहोत.________________

विठ्ठलात पहा रे गणेशाचे रूप अभंग Lyrics

विठ्ठलात पहा रे गणेशाचे रूप |
दोन्ही एकरूप भेद नाही || धृ ||

नाही भेदभाव नाही से दुरावा |
सरळ स्वभाव दोघांचीया || 1 ||

दोघे विघ्नहर्ता दोघे विश्वकर्ता
दोघांशी स्मरता पावत असे || 2 ||

पहा तसे महान संकटी निर्वाणी |
ऐकता अर्थ वाणी धाव घेई || 3 ||

रामेश्वर म्हणे विश्वव्यापी |
गणपती गणेशात पहावा तो त्रिपती || 4 ||

* * * * *
________________

✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇

________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण विठ्ठलात पहा रे गणेशाचे रूप अभंग Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

_______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.