काय सांगू आता संतांचे उपकार अभंग Lyrics | Kay Sangu Aata Santanche Upkar
नमस्कार या पोस्टमध्ये आपण काय सांगू आता संतांचे उपकार अभंग Lyrics बघणार आहोत.
काय सांगू आता संतांचे उपकार अभंग Lyrics | Marathi
काय सांगू आता संतांचे उपकार |
मज निरंतर जागविती ||
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई |
ठेविता हा पायी जीव थोडा ||
सहज बोलणे हित उपदेश |
करुनी सायास शिकविती ||
तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती |
तैसे मज येती सांभाळीत ||
* * * * *
काय सांगू आता संतांचे उपकार अभंग Lyrics | English
Kaay Saangu Aataa Santaaanche Upakaar |
Maj Nirantar Jaagaviti ||
Kaay Dyaave Tyaache Utarai |
Thevitaa Haa Paayi Jeev Thodaa ||
Sahaj Bolane Hit Updesh |
Karuni Haa Paayi Jeev Thodaa ||
Sahaj Bolane Hit Updesh |
Karuni Saayaas Shikviti ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण काय सांगू आता संतांचे उपकार अभंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment