Header Ads

पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग Lyrics | Pandjriche Varkari Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग Lyrics बघणार आहोत. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.

पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग Lyrics | Marathi

पंढरीचे वारकरी | ते मोक्षाचे अधिकारी || धृ ||

पुंडलिके वर दिले | करुणा करे विठ्ठले || १ ||

मूठ पापी जैसे तैसे | उतरी लावूणी कासे || २ ||

तुका म्हणे खरे झाले | एका संताचीया बोले || ३ ||

* * * * *


पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग Lyrics | English

Pandhariche Vaarkari | Te Mokshaache Adhikaari || Dhru ||

Pundalike Var Dile | Karunaa Kare Vithhale || 1 ||

Muth Paapi Jaise Taise | Utari Laavuni Kaase || 2 ||

Tukaa Mhane Khare Jhaale | Ekaa Santaachiyaa Bole || 3 ||

* * * * *



तुकाराम महाराजांचे हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज आपण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.