जा रे जा तू नंदाच्या पोरा येऊ नको तू माझ्या घराला गवळण Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण जा रे जा तू नंदाच्या पोरा येऊ नको तू माझ्या घराला गवळण Lyrics बघणार आहोत.
___________________
जा रे जा तू नंदाच्या पोरा येऊ नको तू माझ्या घराला गवळण Lyrics
जा रे जा तू नंदाच्या पोरा
येऊ नको तू माझ्या घराला
हात जोडूनी विनविते तुजला || धृ ||
वाट पाहू तुझी मी किती रे
आला तू यमुना तिरी रे
हरी सांगते तुला खोड्या नको मला
हात जोडूनी विनविते तुजला || 1 ||
तुला नाही रे माझी कदर
ओढलाशी तू माझा पदर
हरी सांगते तुला खोड्या नको मला
हात जोडूनी विनविते तुजला || 2 ||
एका जनार्दनी विनविते हरी
नको वाजवू हरी तू बासरी
हरी सांगते तुला खोड्या नको मला
हात जोडूनी विनविते तुजला || 3 ||
* * * * *
___________________
✅हे अभंग पण नक्की वाचा👇👇👇
- नको वाजवू कान्होबा मुरली Lyrics
- हट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics
- सावळा देखिला नंदाचा गवळण Lyrics
- मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला Lyrics
___________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
___________________
Post a Comment