हट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics | Hatta Nako Asa Giridhari Gavlan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण घट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics बघणार आहोत.
_________________________________
हट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics
हट्ट नको करू असा गिरीधारी
अंग पुसून घे तू नीट मुरारी || धृ ||
थोडं मऊ रेशमाचे वस्त्र भरजरी
नाही टोचायचे तुला श्रीहरी
केस सांभार ओला चिंब भारी
अंग पुसून घे तू नीट मुरारी || १ ||
होईल तुला थंडी खोकला
म्हणून सांगते तुला गोपाळा
नंदाचा नंदन बाई अवघड भारी
अंग पुसून घे तू नीट मुरारी || २ ||
रडू नको तुजला कडेवरी घेते
भरजरी वस्त्र तुला नेसविते
गालात हसला शाम मुरारी
अंग पुसून घे तू नीट मुरारी || ३ ||
* * * * *
_________________________________
हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण हट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
- निघाल्या मथुरेला गौळणी Lyrics
- रडू नको बाळा जरा झोप घे ना गवळण Lyrics
- नको श्रीहरी छेडू बासरी गवळण Lyrics
- कान्हा रे जाऊदे विकण्या लोणी गवळण Lyrics
_________________________________
आज या पोस्टमध्ये आपण हट्ट नको करू असा गिरीधारी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment