-->

Header Ads

माझे घर कविता Lyrics | जुन्या आठवणीतील कविता



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये माझे घर कविता Lyrics बघणार आहोत.

______________

🏡माझे घर कविता Lyrics | Marathi🏡

पलीकडे ओढ्यावर
माझे गाव ते सुंदर,
झाडाझुडुपात आहे
लपलेले माझे घर.

माझ्या गावातून जाते
चिमुकली हीच वाट,
मला ओढुनीया नेते
माझ्या घराशी ही थेट.

पिंपळाच्या झाडापाशी
लहानसे माझे घर,
तुळशीचे वृंदावन
चिरेबंदी ओट्यावर.

माझी आई तेथे दारी
माझ्या भावंडांचा मेळा,
घरी गेल्यावर होतो
माझ्या भोवताली गोळा.

⚝ ⚝ ⚝ ⚝


🏡माझे घर कविता Lyrics | English🏡 

Palikade Odhyavar
Majhe Gav Te Sundar,
Zhadazhudupat Ahe
Laplele Majhe Ghar.

Majhya Gavatun Jate
Chimukli Hich Vat,
Mala Odhuniya Nete
Majhya Gharashi Hi Thet.

Pimpalachya Zhadapashi
Lahanse Majhe Ghar,
Tulshiche Vrundavan
Chirebandi Otyavar.

Majhi Aai Tethe Dari
Majhya Bhavandanchya Mela,
Ghari Gelyavar Hoto
Majhya Bhovatali Gola.

⚝ ⚝ ⚝ ⚝


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण माझे घर कविता Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.