उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics | Undaravar Baisun Majha Ganapati Avatarala
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics बघणार आहोत.
______________
🌷उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics | Marathi🌷
उंदरावर बैसून माझा
गणपती अवतरला
छुम छुम छन नन,
आवाज हा घुमला
उंदरावर बैसून माझा
गणपती अवतरला ॥धृ॥
हाती घेऊनी फुलांच्या माळा
ओवाळू गणा तुला।
उंदरावर बैसून माझा
गणपती अवतरला ॥१॥
हाती घेऊनी पंचारती
ओवाळू गणा तुला।
उंदरावर बैसून माझा
गणपती अवतरला ॥२॥
छुम छुम छन नन
आवाज हा घुमला
उंदरावर बैसून माझा
गणपती अवतरला ॥
❖ ❖ ❖ ❖ ❖
🌷उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics | Marathi🌷
Undaravar Baisun Majha
Ganpati Avatarla
Chhum Chhum Chhan Nan,
Aawaz Ha Ghumla
Undaravar Baisun Majha
Ganpati Avatarla || Dhru. ||
Hati Gheuni Fulanchya Mala
Ovalu Gana Tula.
Undaravar Baisun Majha
Ganpati Avatarla || 1 ||
Hati Gheuni Pancharti
Ovalu Gana Tula.
Undaravar Baisun Majha
Ganpati Avatarla || 2 ||
Chhum Chhum Chhan Nan
Aawaz Ha Ghumla
Undaravar Baisun Majha
Ganpati Avatarla ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- गण बाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात Lyrics
- चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच
- आई मी मोदक नाही खात Lyrics
- तुझ्या विना मज गणराया कोणी ना धनी Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण उंदरावर बैसून माझा गणपती अवतरला Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment