चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच (शक्ती-तुरा) Lyrics 🙏🙏Chal Ga Sajne Darshan Gheu Tya Shree Ganrayach
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच Lyrics बघणार आहोत.
______________
🌸चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच Lyrics | Marathi🌸
चल ग सजने दर्शन घेऊ
त्या श्री गणरायाच
दोघ जोडीनं जोडीनं
गाणं आवडीनं गायाचं.. ॥ धृ ॥
अष्टविनायक दर्शन घेऊ
लालबाग पुण्याचा गणपती पाहू
रत्नागिरी आणि रायगड ला जाऊ
दर्शन घेऊन गावाला येऊ ॥ १ ॥
घरच्या देवाला निरोप
शेवटी प्रेमाणे द्यायचं
दोघ जोडीनं जोडीनं
गाणं आवडीनं गायाचं..
नाच गाण्याला रंग चढेना
तुझ्याविनआम्हा चैन पडेना..
गणपती बाप्पा मोरया ॥ २ ॥
साक्षात सारखा मला घडेना
सांगाया सपनात या हो पुढे ना
रामचंद्रच गोड गोड गाणं ऐकत
राहायचं दोघ जोडीनं जोडीनं
गाणं आवडीनं गायाचं ॥ ३ ॥
⚛ ⚛ ⚛ ⚛
🌸चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच Lyrics | English🌸
Chal Ga Sajane Darshan Gheu Tya Shri Ganarayacha
Dotha Jodina Jodina Gaana Aavadina Gaayacha.. || Dhru ||
Ashtavinayak Darshan Gheu,
Lalbaug Punyacha Ganapati Pahu
Ratnagiri Aani Raigad La Jau,
Darshan Gheun Gawala Yeu || 1 ||
Gharchya Devala Nirop Shevti Premane Dhyacha.
Dotha Jodina Jodina Gaana Aavadina Gaayacha..
Naach Gaanyala Rang Chadena Tujhavin
Aamha Chain Padena.. Ganapati Bappa Morya || 2 ||
Sakshat Sarkha Mala Ghadena
Saangaya Sapnat Ya Ho Pudhe Na.
Ramchandrach Ghod Ghod Gaana Aekat Rayacha
Dotha Jodina Jodina Gaana Aavadina Gaayacha || 3 ||
⚛ ⚛ ⚛ ⚛
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics
- एक तरी मोदक खाना गणूल्या रे
- शिव पार्वतीचा बाळ पाहुणा आला Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण चल ग सजने दर्शन घेऊ त्या श्री गणरायाच Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment