-->

Header Ads

आज सोमवार दिवस शिवशंभुचा प्रवेश अभंग Lyrics | Aaj Somvar Divas ShivShambhucha Pravesh


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आज सोमवार दिवस शिवशंभुचा प्रवेश अभंग Lyrics बघणार आहोत.
_________


🌷आज सोमवार दिवस शिवशंभुचा प्रवेश अभंग Lyrics | Marathi🌷

आज सोमवार दिवस 
शिवशंभुचा प्रवेश || धृ ||

बेल पुष्प आणि तांदूळ
तिन्ही आणा बरोबर || १ ||

दह्या दुधाच्या कावडी
अभिषेक शंभुवरी || २ ||

शिव शंभूच्या चरणावरी
डोले सोनार नरहरी || ३ ||

❖ ❖ ❖ ❖


🌷आज सोमवार दिवस शिवशंभुचा प्रवेश अभंग Lyrics | Marathi🌷

Aaj Somvar Divas 
Shivshambhucha Pravesh || Dhru. ||

Bel Pushpa Aani Tandul
Tinhi Aana Barobar || 1 ||

Dahya Dudhhachya Kavadi
Abhishek Shambhuvari || 2 ||

Shiv Shambhuchya Charanavari
Dole Sonar Narhari || 3 ||

❖ ❖ ❖ ❖

✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण आज सोमवार दिवस शिवशंभुचा प्रवेश अभंग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.