-->

Header Ads

आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण Lyrics | Ahe Sahityachi Khan AnnaBhauch Likhan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण Lyrics बघणार आहोत.


सॉंग - आहे साहित्याची खाण
अल्बम - जग बदला घालूनी घाव..सांगून गेला भिमराव
लिरिक्स - अण्णाभाऊ साठे
सिंगर - मिलींद शिंदे
म्युझिक - हर्षद शिंदे
म्युझिक लेबल - टी - सिरीज


______________


🌸आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण Lyrics | Marathi🌸

आहे साहित्याची खाण
अण्णाभाऊच लिखाण
अण्णाभाऊंच्या ज्ञानान झालं
जीवनाच सोन..|| धृ ||

चटके गरीबीचे सहून
दुःख दारिद्र्य पाहून
त्या धात्या श्रमिकांच्या
ठेवल्या साहित्य लिहून
झालं इतिहासाचं पान
अण्णाभाऊ च लिखाण..
आहे साहित्याची खाण
अण्णाभाऊच लिखाण...|| १ ||

लढण्याचा महामंत्र
आम्हा दिला अण्णाभाऊनं
केले कामगार हो जागे
खडे पोवाडे गाऊन
क्रांतीच हे आव्हान
अण्णाभाऊ च लिखाण..
आहे साहित्याची खाण
अण्णाभाऊच लिखाण..|| २ ||

नाही खचला जीवनात
राबुनी हो दिन रात
होते कष्टकऱ्यांच्या पाठी
सदैव हजारो हात..
वाढवी दुर्बलांची शान
अण्णाभाऊ च लिखाण..
आहे साहित्याची खाण
अण्णाभाऊच लिखाण...|| ३ ||

मिळे धाडसाची स्फूर्ती
दिन दुबळ्यांचा नायकांना
गंगाधरासमान साऱ्या कवि गायकांना
आहे मौलिक गाणं
अण्णाभाऊ च लिखाण..
आहे साहित्याची खाण
अण्णाभाऊच लिखाण...|| ४ ||

❖ ❖ ❖ ❖ ❖



🌸आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण Lyrics | English🌸

Aahe Sahityachi Khaan
Annabhauch Likhan
Annabhaunchya Dnyanan Zhalan
Jeevanach Son.. || Dhru. ||

Chatke Garibiche Sahun
Dukh Daridrya Pahun
Tya Dhatya Shramikanchya
Thevalya Sahitya Lihun
Zhalan Itihasach Pan
Annabhauch Likhan..
Aahe Sahityachi Khaan
Annabhauch Likhan... || 1 ||

Ladhnyacha Mahamantra
Amha Dila Annabhaun
Kele Kamgar Ho Jage
Khade Powade Gaun
Krantich He Aavhan
Annabhauch Likhan..
Aahe Sahityachi Khaan
Annabhauch Likhan.. || 2 ||

Nahi Khachla Jeevanat
Rabuni Ho Din Raat
Hote Kashtakaryanchya Pathi
Sadaiv Hajaro Hat..
Vadhavi Durbalanchi Shan
Annabhauch Likhan..
Aahe Sahityachi Khaan
Annabhauch Likhan... || 3 ||

Mile Dhadasachi Sphurti
Din Dubalyancha Nayakanna
Gangadharasaman Sarya Kavi Gayakanna
Aahe Maulik Gaan
Annabhauch Likhan..
Aahe Sahityachi Khaan
Annabhauch Likhan... || 4 ||

❖ ❖ ❖ ❖ ❖



👀तर आज या पोस्टमध्ये आपण आहे साहित्याची खाण अण्णाभाऊच लिखाण Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.