गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics | Gauricha Ganpati Kasa Tashavar Dolato
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics बघणार आहोत.
______________
🌺गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics | Marathi🌺
गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो
ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ||धृ||
गौरीच्या गणपतीला आहे गुलालाचा मान
गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान ||१||
गौरीच्या गणपतीला आहे दुर्वाचा मान
दुर्वाचा मान त्याचा पहिला सन्मान ||२||
गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान
मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान ||३||
गौरीच्या गणपतीला आहे उंदराचे वाहन
उंदराचे वाहन त्याचा पहिला सन्मान ||४||
❧ ❧ ❧ ❧
🌺गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics | Marathi🌺
Gauricha Ganpati Kasa Tashavar Dolto
Tashavar Dolto Bol Bobde Bolto || Dhru. ||
Gaurichya Ganpatila Ahe Gulalacha Maan
Gulalacha Maan Tyacha Pahila Sanman || 1 ||
Gaurichya Ganpatila Ahe Durvacha Maan
Durvacha Maan Tyacha Pahila Sanman || 2 ||
Gaurichya Ganpatila Ahe Modakacha Maan
Modakacha Maan Tyacha Pahila Sanman || 3 ||
Gaurichya Ganpatila Ahe Undarache Vahan
Undarache Vahan Tyacha Pahila Sanman || 4 ||
❧ ❧ ❧ ❧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- सांगा या गणाला गौरीच्या मुलाला Lyrics
- श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया Lyrics
- लवकर येना बाप्पा मला मारायच्या तुझ्याशी गप्पा Lyrics
- जिकडे तिकडे चहुकडे नावाचा गजर चाले Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment