देवाच्या देवळात जाऊ कशी Lyrics | Athvan Yete Mala Majhya Maherachi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये देवाच्या देवळात जाऊ कशी Lyrics बघणार आहोत.
______________
🌸देवाच्या देवळात जाऊ कशी Lyrics | Marathi🌸
देवाच्या देवळात जाऊ कशी
विठ्ठल रुक्मिणी पाहू कशी
आठवण येते मला माझ्या माहेरची.. || धृ ||
माझी आई माझ्यासाठी रडते
माझा पिता ग माझ्यासाठी झुरते
भक्ती सांग विरस कशी
आठवण येते मला माझ्या माहेरची || 1 ||
माझी बहीण लहान आहे
माझा भाऊ परदेशी आहे
चिठ्ठी लिहू कशी पत्र पाठवू कशी
आठवण येते मला माझ्या माहेरची || 2 ||
माझा पिता ग भक्तीचा भुकेला
आहे तुकडोजी बाबा त्यांचा चेला
भक्ती विरस कशी माझ्या विठ्ठलाची
आठवण येते मला माझ्या माहेरची || 3 ||
❖ ❖ ❖ ❖
🌸देवाच्या देवळात जाऊ कशी Lyrics | English🌸
Devachya Devlat Jau Kashi
Vitthal Rukmini Pahu Kashi
Aathavan Yete Mala Majhya Maherchi.. || Dhru. ||
Majhi Aai Majhyasathi Radte
Majha Pita Ga Majhyasathi Jhurte
Bhakti Sang Viras Kashi
Aathavan Yete Mala Majhya Maherchi || 1 ||
Majhi Bahin Lahan Ahe
Majha Bhau Pardeshi Ahe
Chitthi Lihu Kashi Patra Pathavu Kashi
Aathavan Yete Mala Majhya Maherchi || 2 ||
Majha Pita Ga Bhakticha Bhukela
Ahe Tukdoji Baba Tyanchा Chela
Bhakti Viras Kashi Majhya Vitthalachi
Aathavan Yete Mala Majhya Maherchi || 3 ||
❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- रूप पाहून विठूच छान माझं हरपून गेलं देहभान Lyrics
- हरी नामाची शाळा भरली पंढरपुरात भजन Lyrics
- विठ्ठला तू मम हृदयात भक्ती गीत Lyrics
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण देवाच्या देवळात जाऊ कशी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment