-->

Header Ads

भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी Lyrics | Bhola Shankar Veda Jhala Rupavatisathi


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी Lyrics बघणार आहोत.
__________


🌷भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी Lyrics | Marathi🌷

भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी
अरण्यातही वन वन फिरतो भिल्लिणीच्या पाठी... || धृ ||

भिल्लिण वदली गोसाव्याला पाठलाग का करशी ?
त्रिशूल डमरू घेऊन हाती मागे का तू सरशी?
रूप तिचे पाहुनी भंग केले का जगजेठी
अरण्यातही वन वन फिरतो भिल्लिणीच्या पाठी... || 1 ||

भिल्लिणीचा हात धरुनी वदले महादेव
तुला कुणाचा आहे आसरा सांग तिचे नाव
गिरीजाबाई नाव ऐकता झाल्या भेटीगाठी
अरण्यातही वन वन फिरतो भिल्लिणीच्या पाठी... || 2 ||

पहा सतीने पार्वतीने आज शिवाला जिंकले
कल्पतरूच्या राजगुरू ने सिंहासन केले
रूप तिचे पाहुनी दंग झाले जगजेठी
अरण्यातही वन वन फिरतो भिल्लिणीच्या पाठी... || 3 ||

भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी
अरण्यातही वन वन फिरतो भिल्लिणीच्या पाठी... ||

❖ ❖ ❖ ❖ ❖


🌷भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी Lyrics | English🌷

Bhola Shankar Veda Jhala Rupvatichya Sathi
Aranyathi Van Van Firto Bhillinichya Pathi... || Dhru. ||

Bhillin Vadli Gosavyala Pathalag Ka Karshi?
Trishul Damru Gheun Hati Mage Ka Tu Sarshi?
Rup Tiche Pahuni Bhang Kele Ka Jagjethi
Aranyathi Van Van Firto Bhillinichya Pathi... || 1 ||

Bhillinicha Hat Dharuni Vadle Mahadev
Tula Kunacha Ahe Aasra Sang Tiche Nav
Girijabai Nav Aikta Jhalya Bhetigathi
Aranyathi Van Van Firto Bhillinichya Pathi... || 2 ||

Paha Satine Parvatine Aaj Shivala Jinkale
Kalpataruchya Rajguru Ne Sinhasan Kele
Rup Tiche Pahuni Dang Jhale Jagjethi
Aranyathi Van Van Firto Bhillinichya Pathi... || 3 ||

Bhola Shankar Veda Jhala Rupvatichya Sathi
Aranyathi Van Van Firto Bhillinichya Pathi... ||

❖ ❖ ❖ ❖ ❖



✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण भोळा शंकर वेडा झाला रूपवतीच्या साठी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.