व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी Lyrics | तुळशीच्या ओव्या
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी Lyrics बघणार आहोत.
_____________
🌷व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी Lyrics | Marathi🌷
व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी |
झाडामध्ये झाड पतीव्रता तुळशी... ||
तुळशी ग बाई तुझ्या मंजुळाला मोती |
झाली ते तुला पाणी भाग्यवंत व्हावे पती ||
तुळशी ग बाई तुझ्या मंजुळेला मोर |
घाली ते तुला पाणी ज्ञानवंत व्हावे दिर ||
रुक्मिणीला साडी सत्यभामेला पातळ |
तुळशीला लागतो पाणी गंगेचं नितळ ||
पंढरपुरात माळीन बोलते माळ्याशी |
तुळशी वाळल्या पाणी जाऊ द्या बागेशी ||
पहाटे उठून सजविले अंगणाला |
नमस्कार माझा तुळशी सोबत नारायणाला ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
🌷व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी Lyrics | English🌷
Vratamadhye Vrat Bai Kara Ekadashi
Zhadamadhye Zhad Pativrata Tulshi... ||
Tulshi Ga Bai Tujhya Manjulala Moti
Zhali Te Tula Pani Bhaghyavant Vhave Pati ||
Tulshi Ga Bai Tujhya Manjulela Mor
Ghali Te Tula Pani Dnyanvant Vhave Dir ||
Rukminila Sadi Satyabhamela Patal
Tulshila Lagto Pani Gangech Nital ||
Pandharpurat Malin Bolte Malyashi
Tulshi Vallya Pani Jau Dya Bageshi ||
Pahate Uthun Sajvile Anganala
Namaskar Majha Tulshi Sobat Narayanala ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- धन्य झाले आज आनंदले त्रिभुवन Lyrics
- टाळ वाजतो मृदंग वाजतो Lyrics
- संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून भजन Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण व्रतामध्ये व्रत बाई करा एकादशी Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment