चिमुकली माझी घरभर फिरते बालगीत Lyrics | Chmukali Majhi Gharbhar Firate
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये चिमुकली माझी घरभर फिरते बालगीत Lyrics बघणार आहोत.
____________________
चिमुकली माझी घरभर फिरते बालगीत Lyrics | Marathi
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते....
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते....
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते....
चिमुकली माझी टपटप चालते
आईच्या मागे धावत येते
आई म्हणे थांब जरा बाळा
ती म्हणे चलना खेळायला. ..
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते.... (*2)
खेळणी टाकते इकडे तिकडे
घरभर नुसती पसारा करते
खिडकीतून बाहेर डोकं काढते
कोणी येत जाते ते पाहत बसते
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते.... (*2)
बाबांचा मोबाईल घेऊन पळते
सेल्फी काढून हसत बसते
लपाछपी ची सुरूच मस्ती
बाबा चला ओढत नेते
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते.... (*2)
कोण येतं कोण जातं लक्ष ठेवते
पाहुणे आले की टकमक बघते
खाऊ काय लगेच विचारते
खाऊ घेऊन घरभर फिरते
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते.... (*2)
थकली आता झोपायला जाते
आईच्या कुशीत हळूच येते
गोड स्वप्नांमध्ये हरवून जाते
इकडे जाते तिकडे जाते....
चिमुकली माझी घरभर फिरते.... (*2)
____________________
चिमुकली माझी घरभर फिरते बालगीत Lyrics | English
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte....
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte....
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte....
Chimukali Majhi Tapatap Chalte
Aichya Mage Dhavat Yete
Aai Mhane Thamb Jara Bala
Ti Mhane Chalna Khelayla...
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte.... (*2)
Khelani Takte Ikade Tikade
Gharbhar Nusti Pasara Karte
Khidkitun Baher Dok Kadhte
Koni Yet Jate Te Pahat Baste
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte.... (*2)
Babancha Mobile Gheun Palte
Selfie Kadhun Hasat Baste
Lapachhapi Chi Suruch Masti
Baba Chala Odhat Nete
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte.... (*2)
Kon Yet Kon Jat Laksh Thevate
Pahune Aale Ki Takmak Baghte
Khau Kay Lagech Vicharte
Khau Gheun Gharbhar Firte
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte.... (*2)
Thakli Aata Zopayla Jate
Aichya Kushit Haluch Yete
God Swapnanmadhe Harvun Jate
Ikade Jate Tikade Jate....
Chimukali Majhi Gharbhar Firte.... (*2)
____________________
✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
- ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीत Lyrics
- रानातले पक्षी जमले एकत्र बालगीत Lyrics
- एक होता ससा मराठी कविता
- चिव चिव चिमणे बालगीत
____________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण चिमुकली माझी घरभर फिरते बालगीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
____________________
Post a Comment