-->

Header Ads

ज्योत जळे भुयारात चिलम वाल्याच्या नावाची Lyrics | Gajanan Maharaj Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण ज्योत जळे भुयारात चिलम वाल्याच्या नावाची Lyrics बघणार आहोत.

________________

ज्योत जळे भुयारात चिलम वाल्याच्या नावाची Lyrics

ज्योत जळे भुयारात
चिलम वाल्याच्या नावाची
खरी आहे ती पूण्याई माझ्या गजानन बाबांची...|| धृ ||

प्रथम आले शेगावात
कोणी म्हणती त्याला मारा
कोणी म्हणती त्याला झोडा
कोणी म्हणते जाऊ द्या रे
नका लागू या नादाशी...
ज्योत जळे भुयारात
चिलम वाल्याच्या नावाची... || १ ||

बिना अग्नी पेटवून त्याने दाखवीला चमत्कार
दिन दूबळ्यावरती बाबांनी केले बहू उपकार
लांब लांबून भक्त येती गजानन बाबांच्या दर्शनासाठी
ज्योत जळे भुयारात
चिलम वाल्याच्या नावाची... || २ ||

श्रषीपंचमी राम नवमीला यात्रा भरते शेगावी मोठी
लांब लांबून भक्त येती गजानन बाबांच्या दर्शनासाठी
दास नारायण लीन झाला क्षमा मागे चर्चाही
खरी आहे ती पूण्याई माझ्या गजानन बाबांची...
ज्योत जळे भुयारात
चिलम वाल्याच्या नावाची... || ३ ||

________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________


👀आज या पोस्टमध्ये आपण ज्योत जळे भुयारात चिलम वाल्याच्या नावाची Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!

________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.